“Godrej Consumer Products Limited” 3Q FY 2021 results – Second consecutive quarter of double-digit profitable sales growth
"गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड"च्या आर्थिक वर्ष २०२१च्या ३ऱ्या तिमाहीचे निष्कर्ष – दोन अंकी फायदेशीर विक्री वृद्धीची सलग दुसरी तिमाही
मुंबई: "गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड" (जीसीपीएल) ह्या ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणाऱ्या उदयोन्मुख अग्रगण्य कंपनीने ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे तिचे आर्थिक निष्कर्ष आज जाहीर केले.
★ आर्थिक दृष्टिक्षेप
आर्थिक वर्ष २०२१ च्या ३ऱ्या तिमाहीच्या कामगिरीचा सारांश:
• आर्थिक वर्ष २०२१च्या ३ऱ्या तिमाहीची एकत्रित विक्री वर्षागणिक १०% ने वाढली.
- भारतातील व्यवसायाची विक्री वर्षागणिक ११% ने वाढली.
- इंडोनेशियातील विक्री वर्षागणिक भारतीय रुपयात ०% ने वाढली आणि स्थिर चलनाच्या परिभाषेत २% ने घटली.
- आफ्रिका, अमेरिका आणि मध्यपूर्वेतील विक्री वर्षागणिक भारतीय रुपयांमध्ये १५% ने आणि स्थिर चलन परिभाषेत १७% ने वाढली.
- लॅटिन अमेरिका आणि
सार्कमधील विक्री वर्षागणिक भारतीय
रुपयात १२% ने
आणि स्थिर चलन
परिभाषेत ३५% ने
वाढली.
• आर्थिक वर्ष २०२१च्या ३ऱ्या तिमाहीचा एकत्रित ईबीआयटीडीए वर्षागणिक १३% ने वाढला, एकत्रित ईबीआयडीटीए मार्जिन्स ६० बीपीएस ने २३.५% पर्यंत विस्तारला.
• आर्थिक
वर्ष २०२१च्या ३ऱ्या
तिमाहीतील संकलित निव्वळ नफा
(अपवादात्मक बाबींशिवाय आणि एकदाच
करावयाच्या बाबींशिवाय) १७% ने
वाढला.
★ अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका यांचे भाष्य:
२०२१च्या
३ऱ्या तिमाहीतील व्यवसायाच्या
कामगिरीवर भाष्य करताना जीसीपीएलच्या
अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय
संचलिका निसाबा गोदरेज म्हणाल्या: आम्ही सलग दुसऱ्या
तिमाहीत दोन अंकी
फायदेशीर विक्री वृद्धी केली.
एकत्रित विक्री १०% ने
वाढली आणि ईबीआयटीडीए
१३% ने वाढला.
संवर्गामधील विक्रीच्या बाबतीत सांगायचे
तर, घरगुती कीटकनाशके,
हायजीन आणि व्हॅल्यू
फॉर मनी (ज्यांनी
आमच्या जागतिक पोर्टफोलिओमध्ये ८१%
योगदान दिले) मध्ये १४%
ची वृद्धी झाली.
घरगुती कीटकनाशकात ५% ने
वृद्धी झाली, हायजीनमध्ये १९%
ने वृद्धी झाली
आणि व्हॅल्यू फॉर
मनीमध्ये २२% ने
वृद्धी झाली.
भौगोलिक
विक्रीच्या बाबतीत सांगायचे झाले
तर भारतातील विक्री
११% ने वाढली.
आमच्या आफ्रिका, अमेरिका आणि
मध्यपूर्वेतील व्यवसायाने त्याचा मजबूत
वृद्धीचा गतिमार्ग चालू ठेवला,
जो भारतीय रुपयांमध्ये
१५% ने आणि
स्थिर चलन परिभाषेत
१७% ने वाढला.
आमच्या इंडोनेशियातील व्यवसायाने सौम्य कामगिरी
केली, भारतीय रुपयांमध्ये
०% विक्री वृद्धी
आणि स्थिर चलनात
२% ने घट.
★ व्यवसायावर दृष्टिक्षेप - भारत:
कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
- आर्थिक वर्ष २०२१च्या ३ऱ्या तिमाहीत भारतातील विक्री ११% ने वाढून ती १,६५८ कोटी रुपये झाली; व्हॉल्यूम्स मध्ये ७% ची वृद्धी झाली.
- २०२१च्या ३ऱ्या तिमाहीत ईबीआयडीटीए ८% ने वाढून तो ४६५ कोटी रुपये झाला.
- आर्थिक वर्ष २०२१च्या ३ऱ्या तिमाहीत अपवादात्मक आणि एकाच वेळी करावयाच्या बाबींशिवाय निव्वळ नफा ४% ने वाढून तो ३५१ कोटी रुपये झाला.
★ संवर्गनिहाय पुनरावलोकन:
घरगुती कीटकनाशके: घरगुती कीटकनाशकामध्ये ७% ची
वृद्धी झाली. आम्ही एअरोसोल्स,
इलेक्ट्रिक फॉरमॅट्स आणि नॉन-मॉस्क्विटो पोर्टफोलिओ यांमध्ये
मजबूत वृद्धी केली,
पण बर्निंग फॉरमॅट्समध्ये
आणि पर्सनल रिपेलंट्समध्ये
सौम्य कामगिरी केली.
'गुडनाईट गोल्ड फ्लॅश', 'गुड
नाईट स्मार्ट स्प्रे'
आणि 'गुड नाईट
नॅचरल नीम' प्रॉडक्ट्स
बाजारात आणून आम्ही
प्रिमिअमायझेशनला आणि इनोव्हेशनला
चालना देण्यावर लक्ष
केंद्रित केलेले आहे. आमचे
प्रमुख धोरण मॉस्क्विटोज्च्या
पलीकडे घेऊन जाणे
आणि आमच्या पर्सनल
रिपेलंट्सची मालिकी वाढवणे आम्ही
चालूच ठेवू.
साबण: साबण विभागाने सलग दुसऱ्या
तिमाहीत १५% ची
दोन अंकी विक्री
वृद्धी आणि आम्ही
बाजारपेठेतील हिस्सा मिळवणे चालूच
ठेवले. आमच्या आरोग्यविषयक नवी
उत्पादनांची विक्रीही वाढत आहे.
इंधन वृद्धीला चालना
देण्यासाठी आम्ही मायक्रो-मार्केटिंग
उपक्रमांवर लक्ष केंद्रित
करणे चालू ठेवले.
हेअर कलर्स: हेअर कलर्स विभागाने १४%
च्या वृद्धीसह सुधारणा
नोंदवली, जी एकूणच
संवर्गातील वृद्धीमधील चढत्या कमानीमुळे
शक्य झाली. आम्ही
बाजारपेठेतील हिस्सा मिळवणे चालूच
ठेवले. 'गोदरेज एक्सपर्ट रिच
क्रीम' ही डू-ईट-युवरसेल्फ
(डीआयवाय) कलामुळे आणि महत्त्वाच्या
प्रभावी भागीदारांच्या प्रभावामुळे चांगली कामगिरी
करीत आहे.
★ व्यवसायाविषयी अद्ययावत माहिती - इंडोनेशिया:
आमच्या इंडोनेशियातील व्यवसायाने सौम्य कामगिरी नोंदवली, ज्यात स्थिर चलनाच्या परिभाषेत विक्री २% ने घटली. यावर विपरित मायक्रोइकॉनॉमिक घटकांचा, एअर फ्रेशनर्ससारख्या ऐच्छिक संवर्गामध्ये हळूहळू होत असलेली सुधारणा आणि वेट वाईप्समधील तीव्र स्पर्धा यांचा प्रभाव पडला. आम्ही घरगुती कीटकनाशके आणि एअर फ्रेशनर्समधील बाजारपेठेतील हिस्सा मिळवणे चालू ठेवले. आम्ही हायजीन विभागातही मजबूत बदल होताना पाहत आहोत. ईबीआयटीडीए मार्जिन्स वर्षागणिक ७० बीपीएसने विस्तारला.
★ व्यवसायाविषयी अद्ययावत माहिती - आफ्रिका, अमेरिका आणि मध्यपूर्व:
आमच्या आफ्रिका, अमेरिका आणि मध्यपूर्वेतील समूहाने १७% ची मजबूत स्थिर चलन विक्री वृद्धी, ज्यात दक्षिण आफ्रिकेत आणि पश्चिम आफ्रिकेत मजबूत विक्री वृद्धी नोंदवली. आम्हाला ड्राय हेअर संवर्गात मजबूत कामगिरी झालेली दिसत आहे आणि नवीन गो-टू-मार्केट उपक्रम सुरू केलेला आहे. ईबीआयटीडीए मार्जिन्स वर्षागणिक १९० बीपीएसने वाढला, जे स्केल लिव्हरेज आणि खर्च कमी करणाऱ्या कार्यक्रमांमुळे शक्य झाले.
★ व्यवसायाविषयी अद्ययावत माहिती - लॅटिन अमेरिका आणि सार्क:
आमच्या लॅटिन अमेरिकेतील आणि
सार्क देशातील व्यवसायाने
३५% ची स्थिर
चलन विक्री वृद्धी
केली. सार्क देशांतील
व्यवसाय उत्तम आर्थिक कामगिरी
करीत आहे.

Comments
Post a Comment