अभिनेता सोनू सूद यांनी नुकतेच लेखक आणि दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या पहिल्या मराठी चित्रपट 'सलमान सोसायटी' साठी मुहूर्त क्लैप दिला, हा चित्रपट प्राजक्ता एंटरप्रायझेस आणि ए आर एन्टरप्रायझेस या बैनर द्वारा निर्माण करण्यात येत आहे.
चंद्रकांत पवार आणि रेखा सुरेंद्र जगताप संयुक्तपणे "सलमान सोसायटी" या चित्रपटाची निर्मिति करत असून हा चित्रपट 'पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया' या टैग लाइन वर असेल, तसेच या हा चित्रपट बालशिक्षण विषयावर केंद्रित असेल तरीही ह्या चित्रपटात कथेसह कॉमेडीचा तड़काही दिसेल. विनम्र अभिनेते सोनू सूद प्रादेशिक भाषिक चित्रपटांना प्रोत्साहन देणे पसंत करतात जेव्हा नवोदित दिग्दर्शक कैलाश पवार ने सोनू सूदला मुहूर्त क्लैप बद्दल विचारणा केली तेव्हा क्षणाचा ही विलम्ब न करीता त्यांनी होकर दिला व चित्रपटासाठी मुहूर्त क्लैप दिला.
मराठी चित्रपट "सलमान सोसायटी" चा पहिला शेडूल मार्चच्या मध्या दरम्यान या वर्षी सुरू होणार असून चित्रपटाची स्टार कास्ट सध्या गुलदस्त्यात आहे.

Comments
Post a Comment